1
/
of
1
Akshargranth
Aazad Hindacha Itihas आझाद हिंदचा इतिहास by Dr. S R Shende
Aazad Hindacha Itihas आझाद हिंदचा इतिहास by Dr. S R Shende
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
“ईश्वराला साक्षी ठेवून मी ही पवित्र शपथ घेतो की, हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी, हिंदुस्थानचे माझे अडतीस कोटी बांधव स्वतंत्र करण्यासाठी मी, सुभाषचंद्र बोस, हा स्वातंत्र्यलढा माझ्या देहात श्वासोच्छ्वास शिल्लक असेपर्यंत चालू ठेवीन… मी नेहमी हिंदुस्थानचा सेवकच राहीन आणि हिंदुस्थानातील माझ्या बंधू – भगिनींच्या हिताची काळजी वाहीन. माझे श्रेष्ठातले श्रेष्ठ कर्तव्य हेच असेल… स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावरही हिंदुस्थानचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा बिंदू संपेपर्यंत लढण्यास मी तयार राहीन.” नेताजी सुभाषचंद्र बोस | (२१ ऑक्टोबर १९४३)
Dr. S R Shende | Vishwakarma Publications | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 192 |
Share
