Akshargranth
Abhinayankit अभिनयांकित by Jayashri Danve
Abhinayankit अभिनयांकित by Jayashri Danve
Couldn't load pickup availability
Abhinayankit अभिनयांकित by Jayashri Danve
१६ अभिनेत्यांचा एक माणूस आणि एक कलाकार म्हणून झालेला प्रवास
· आपण अनेक वेळा एखादी कलाकृती पाहतो आणि त्यातलं अभिनेत्याचं काम चांगलं का वाईट असा शिका मारून मोकळे होतो, परंतु अभिनेत्याने एखाद्या पात्रासाठी काय आणि कशी मेहनत घेतली असेल याचा आपल्याला अंदाज असतोच असं नाही. पण काहीअभिनेते आणि अभिनेत्री मात्र आपल्या सहज अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आले आहेत. या कसदार कलाकारांनी आपलं एक स्थान निश्चित केलं आहे.
· लेखिका आणि ज्येष्ठ सिने-नाट्य अभ्यासक जयश्री दानवे यांनी या पुस्तकात अशाच १६ अभिनेत्यांचा एक माणूस आणि एक कलाकार म्हणून झालेला प्रवास उलगडून दाखवला आहे. यातील काही कलावंताना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Jayashri Danve | Sakal Prakashan | Latest New Edition | Marathi | Paperback |
Share
