1
/
of
1
Akshargranth
Abhyaskramachya Palikade by Ankur Warikoo, Poonam Chhatre
Abhyaskramachya Palikade by Ankur Warikoo, Poonam Chhatre
Regular price
Rs. 240.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 240.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अभ्यासक्रमाच्या पलीकडे by अंकुर वारिकू, पूनम छत्रे
शाळेत तुम्हाला सूत्र शिकवली जातात, हे पुस्तक तुम्हाला आयुष्य जगायला शिकवतं.
दिशा सापडत नसेल, उदास वाटत असेल, सगळे पैसे संपले असतील किंवा गोंधळ उडाला असेल किंवा सततच्या ‘है कर, ते नको’च्या सूचनांचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही काय कराल?
कोणतंही पान उघडा. या पुस्तकात प्रकरणं नाहीत, नियम नाहीत, फक्त संवाद आहे.
खराखुरा,
कमी शब्दांचा, थेट,
स्पष्ट आणि उपयुक्तसुद्धा.
marathi
Share
