Akshargranth
Agnipankh अग्निपंख by By A.P.J Abdul Kalam, Sudarshan Athawale, Madhushree Publication
Agnipankh अग्निपंख by By A.P.J Abdul Kalam, Sudarshan Athawale, Madhushree Publication
Couldn't load pickup availability
अग्निपंख आत्मचरित्र डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी, सुदर्शन आठवले
“या आत्मचरित्रातून मिळणाऱ्या चैतन्यपूर्ण, आशावादी संदेशामुळे हे पुस्तक व्यवस्थापन या विषयावरील शंभर जाडजूड पुस्तकांपेक्षाही जास्त श्रेष्ठ, मौल्यवान झाले आहे.”
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र ही एक असामान्य जीवनकथा आहे. तमिळनाडूमधील तीर्थक्षेत्र रामेश्वरम येथे राहणाऱ्या अल्पशिक्षित नावाड्याच्या कुटुंबात जन्मलेल्या कलामांनी आपल्या देशाच्या अंतराळ संशोधन मोहिमेत आणि क्षेपणास्त्रनिर्मितीच्या कार्यात समर्थपणे नेतृत्व केले आणि त्यातूनच अत्यंत महत्त्वाचे संशोधक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. ‘अग्निपंख’ ही कलामांचा व्यक्तिगत जीवनप्रवास सांगणारी धैर्य आणि दृढ विश्वास यांची सशक्त व प्रेरक कथा आहेच. शिवाय ती तंत्र-विज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी स्वतंत्र भारताने केलेल्या संघर्षाचीदेखील गाथा आहे.
Share
