Akshargranth
Ah Q Chi Khari Goshta - आह क्यूची खरी गोष्ट - लेखक: लू शुन अनुवाद: डॉ. श्रीधर पवार
Ah Q Chi Khari Goshta - आह क्यूची खरी गोष्ट - लेखक: लू शुन अनुवाद: डॉ. श्रीधर पवार
Couldn't load pickup availability
Ah Q Chi Khari Goshta by Lu Xun , Shridhar Pawar, Lalit Publication | आह क्यूची खरी गोष्ट - लेखक: लू शुन अनुवाद: डॉ. श्रीधर पवार
Expertly written by author Loo Shun and translated by Dr. Shridhar Pavar, "Ah Q Chi Khari Goshta" explores the loss of national and personal strength amidst social turmoil. Through the lens of "psychological victory," it delves into the unique characteristics of the self and empowers readers to overcome ruthless, chaotic lives. A revolutionary read for anyone seeking triumph.
राष्ट्रीय आणि वैयक्तिक सामर्थ्य गमावल्याची वस्तुनिष्ठ स्थिती असूनही आपले श्रेष्ठत्व दर्शविणारे ‘आह क्यू’ हे रूपक आहे. समाजातील अनेक वितंडवादाच्या आंतरक्रियात्मक अर्थाचा छेदन बिंदू म्हणून ‘मनोवैज्ञानिक विजयीविधा’ आहे. आह क्यूच्या ‘आत्म्याचे’ वैशिष्ट्ये अधोरेखित करताना सदर संकल्पना लु शून यांनी मांडली आहे. निर्भत्सना, मारझोड व अभावग्रस्त जीवन समोर असूनही आपणच विजयी असल्याची फुशारकी बाळगणारा आह क्यू क्रांतीतून बहिष्कृत होतो व अंततः त्याचा अंतही होतो.
Lu Xun , Shridhar Pawar | Lalit Publication | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 132 |