Akshargranth
Aivaj Ek Smrutibandh Amol Palekar Marathi Edition ऐवज एक स्मृतिबंध - अमोल पालेकर
Aivaj Ek Smrutibandh Amol Palekar Marathi Edition ऐवज एक स्मृतिबंध - अमोल पालेकर
Couldn't load pickup availability
Aivaj Ek Smrutibandh by Amol Palekar ऐवज एक स्मृतिबंध - अमोल पालेकर ( मराठी आवृत्ती )
काय अपेक्षा असणार लोकांची माझ्या या प्रयासामधून ? स्वतःच्या आयुष्यातल्या नटाच्या भूमिकेमागचा माणूस दाखवण्यासाठी रस्ते-स्टेशन्स-इमारती-घरांमध्ये शोध घेणारा 'एक अकेला शहर में...' in search of the real man behind the reel man. एवढं साधं एकरेषीय थोडंच असणार आहे हे? चित्रपट करायला घेण्याआधी त्याचा प्रेक्षकवर्ग कोण असेल याचा विचार मी केला नाही. विषय आवडला चित्रपट घडत गेला, माझ्या धाटणीचाच बनत गेला, सोबत स्वतःचा प्रेक्षकवर्ग घेऊन आला. तसंच काहीसं ह्याही बाबतीत ! 'गोलमाल'चा नायक माझ्यातला छोटासा भाग, तोच फक्त दिसावा ही अपेक्षा चूकच. ही तेढ कायमच राह्यलेली... इतकी दशकं ताणलेली... मी पूर्वीच मान्य केली ती... ज्यांना मान्य असेल तेच येतील सोबत. आजवर आपण जात राह्यलोय एकमेकांच्या साथीने... तसेच