Skip to product information
1 of 1

Akshargranth

Ajinkya : Swatantryasenani Chudamananna Patil yanche charitra by Somnath Patil

Ajinkya : Swatantryasenani Chudamananna Patil yanche charitra by Somnath Patil

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 399.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

स्वातंत्र्यानंतर १९५२ साली अण्णा विधान परिषदेवर (MLC) निवडून गेले. पहिल्याच लोकसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन मावळते खासदार उत्तमराव पाटील यांचा तब्बल १ लाख ४८ हजार मते मिळवून प्रचंड पराभव केला. हा विजय इतका ऐतिहासिक होता की त्याची तुलना थेट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विजयाशी झाली. पुढे १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपले मताधिक्य वाढवत सलग तीन वेळा खासदारकी भूषविली.

Sakal Prakashan |

View full details