Akshargranth
Alibaba Ani Itar Goshti अलीबाबा आणि इतर गोष्टी - माधुरी भिडे
Alibaba Ani Itar Goshti अलीबाबा आणि इतर गोष्टी - माधुरी भिडे
Couldn't load pickup availability
Alibaba Ani Itar Goshti by Madhuri Bhide अलीबाबा आणि इतर गोष्टी - माधुरी भिडे |
अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात माधुरी भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत.
या पुस्तकातील गोष्टी :
- अलीबाबा, चाळीस चोर
- झोपी गेलेला जागा झाला
- घोडा व बैल
- सुरईतला राक्षस
- एका आंधळ्याची गोष्ट
- गाढव आणि त्याचा मालक
- बदमनाबा आणि हसन
- राजा युनान आणि वैद्य दुबान
- हरून-अल्-रशीद
- अबु महंमद आळशांचा राजा
- जुडार आणि त्याचे भाऊ
- बोलणारा पक्षी, गाणारे झाड, आणि सोनेरी रंगाचे पाणी
- अपकाराची फेड उपकाराने
Madhuri Bhide | Jyotsna Prakashan |
Share
