1
/
of
1
Akshargranth
Allauddin Ani Itar Goshti अल्लाउद्दीन आणि इतर गोष्टी - माधुरी भिडे
Allauddin Ani Itar Goshti अल्लाउद्दीन आणि इतर गोष्टी - माधुरी भिडे
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Allauddin Ani Itar Goshti by Madhuri Bhide अल्लाउद्दीन आणि इतर गोष्टी - माधुरी भिडे
अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत.
या पुस्तकातील गोष्टी :
- अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा
- तीन बहिणींची गोष्ट
- दुष्टपणाचे फळ
- राजपुत्र मर्झवान व राजकन्या बुदूर
- सिंदबादच्या सात सफरी
Madhuri Bhide | Jyotsna Prakashan |
Share
