Akshargranth
Amanush By Umesh Kadam अमानुष - उमेश कदम
Amanush By Umesh Kadam अमानुष - उमेश कदम
Couldn't load pickup availability
जावेद इब्राहिम झारी उर्फ सुलेमान-खर्या आयुष्यातील `दाऊद हारी’ हा दार्फुर व छादच्या काही भागांत वास्तव्य करणार्या ‘झाधवा’ जातीचा - त्या प्रदेशातील सर्व भाषा-बोलीभाषा-अरबी भाषा व अस्खलित इंग्रजी बोलणारा – २००३पासून सतत सुरू असलेल्या चकमकींचे आणि जीव वाचवण्यासाठी, जीवाच्या आकांताने पळ काढणार्या गरीब जनतेचे हाल, सुदानी सैन्य, जंजाविद, सरकारधार्जिणे सशस्त्र गट यांनी दार्फुरच्या जनतेला चिरडून टाकण्याचा लावलेला सपाटा आणि यानंतर सुरू झालेला मृत्यू, बलात्कार, कत्तली, बॉम्ब हल्ले आणि जीव वाचवण्यासाठी स्थलांतराचा भयावह प्रवास दुभाषा असंख्य वेळा बघतो आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून आंतराष्ट्रीय मदतीसाठी समोरच्याच्या भाषेत सांगतोही.. स्थलांतरीत लोकांसाठी उभारलेल्या छावण्या आणि त्यातील भीषण परिस्थिती मांडतना लेखक दुभाषाबरोबर आलेला अनुभवही मांडतात आणि या धगधगत्या ज्वालांची झळ पोहोचूनही जावेदची वैचारिक पातळी ढळत नाही – कारण तो परिस्थितीप्रमाणे `अमानुष’ होत नाही!
Share
