Skip to product information
1 of 1

Akshargranth

Anant Akshar 1 Bhashekade Baghtana by Neeti Badawe

Anant Akshar 1 Bhashekade Baghtana by Neeti Badawe

Regular price Rs. 112.50
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 112.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

 अनंत अक्षर खंड 1 भाषेकडे बघताना Anant Akshar Khand - 1 Bhashekade Baghatana ( अनंत अक्षर : खंड 1 भाषेकडे बघताना ... )

डॉ. नीती बडवे निवृत्त प्राध्यापिका आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर विभागात जर्मन साहित्य, भाषाशास्त्र, तसंच भाषा आणि साहित्यविषयक विचारप्रणाली याचं अध्यापन केलं. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतंत्र संशोधन प्रकल्पांसाठी आणि एम.ए., एम.फिल. तसंच पीएच.डी.च्या शोधनिबंधांसाठी मार्गदर्शन केलं. त्यांनी ‘जर्मन स्टडीज’ विषयावरच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधे जर्मन भाषेत अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. मराठी, इंग्रजी आणि जर्मन ह्या भाषांमधे आणि ह्या भाषांमधून अनुवादही केले आहेत.

 

Neeti Badawe |Sadhana Prakashan |New |Marathi |Paperback |

View full details