Skip to product information
1 of 1

Akshargranth

Ani Savarkar by Dr Satchidanand Shevde - आणि सावरकर

Ani Savarkar by Dr Satchidanand Shevde - आणि सावरकर

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

डॉ. सच्चिदानंद शेवडे - आणि सावरकर | Ani Savarkar by Dr Satchidanand Shevde

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर हे नाव केवळ उच्चारले तरी चैतन्य, स्फुरण आणि स्फूर्तीचे वातावरण निर्माण होते. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाविषयी जेवढे बोलावे तेवढे थोडे. सावरकर विचारांचे अभ्यासक डॉ. सच्चीदानंद शेवडे यांनी सावरकरांच्या कार्याचा पुस्तकातून मागोवा घेतला आहे. सावरकरांच्या उहापोह करून त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खानदान करण्याचा प्रयत्न केला आहे. सावरकर सुधारक होते; पण नास्तिक नव्हते, असे ते म्हणतात. हिंदुत्व सिंहाच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे सावरकर सांगत. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असे सावरकर म्हणत. धर्म म्हणजे केवळ पारमार्थिक गोष्टींची चर्चा, केवळ द्वैत-अद्वैताचे वादविवाद किंवा चेतन अथवा अचेतन वस्तूंचा शोध नव्हे. धर्म म्हणजे इतिहास , धर्म म्हणजे राष्ट्र! असे सावरकर सांगत याची आठवण डॉ. शेवडे यांनी करून दिली आहे.

Dr Satchidanand Shevde | Navchaitanya Prakashan | Latest edition | Marathi | Paperback | Pages 160 |

View full details