1
/
of
1
Akshargranth
Arogyacha Mulmantra By Dr. Avinash Bhondwe
Arogyacha Mulmantra By Dr. Avinash Bhondwe
Regular price
Rs. 333.00
Regular price
Rs. 370.00
Sale price
Rs. 333.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Arogyacha Mulmantra By Dr. Avinash Bhondwe - डॉ. अविनाश भोंडवे यांचे आरोग्याचा मूलमंत्र
आरोग्यवर्धक स्वयंपाक, भारतीय आहारशैली, आहारातील विविध पदार्थांची उपयुक्तता, भाज्या-फळांचे महत्त्व, उपवास इत्यादी बाबी आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली याविषयी अतिशय तपशीलवार माहिती पुस्तकामध्ये दिली आहे. या पुस्तकातील लेखन वेगवेगळ्या वेळी केलेले असले तरी, आरोग्याच्या दृष्टीने सर्वांगीण माहिती व उपयुक्त टिप्स दिल्यामुळे ते परिपूर्ण झाले आहे. त्यामुळे आरोग्याचा मूलमंत्र जपताना आपली मन:शैली, आहारशैली कशी जपावी याविषयी अनुभवातून मांडलेले विचार सर्वांना सहजपणे कृतीत उतरवता येतील.
Dr. Avinash Bhondwe | Sakal Prakashan | Latest | Marathi | Paperback |
Share
