Akshargranth
Arun Kolatkar अरुण कोलटकर by Prafulla Shiledar
Arun Kolatkar अरुण कोलटकर by Prafulla Shiledar
Arun Kolatkar अरुण कोलटकर by Prafulla Shiledar
अरुण कोलटकरांची प्रतिभा ही एक विशाल गजराजासारखी होती,
ज्यांना कोलटकरांची मराठीतली कविता पचली, ते म्हणाले,
हा तर मराठीचा महाकवी. ज्यांनी कोलटकरांची कविता इंग्रजीत, फ्रेँचमध्ये, जर्मनमध्ये वा
स्पनिशमध्य वाचली, ते म्हणाले, हा तर विश्वकवी.' कोलटकरांच्या-अप्रकाशित-गद्याचे वाचन ऐकणारे हसता हसता लोळण घेत म्हणाले, 'हा तर नागवे सत्य उघड करणारा इरसाल
गोष्टीवेल्हाळ कोलटकरांचे जाहिरातक्षेत्रातले अद्वितीय काम पाहताच समव्यवसायी
म्हणाले, बसवा रे बसवा याला हॉल ऑफ फेम'च्या मखरात.
कोलटकरांनी रेखाचित्रांत पकडलेला पोलिस म्हणाला,
'अहाहा! काय ही रेखेची वाहाणी. ?
'अरुण कोलटकर' ह्या पुस्तकात कोलटकरांच्या प्रतिभागजराजाचे
अनेक अवयव तर जाणवतीलच, शिवाय कदाचित
ऐशा अवयवी युक्त तो हत्ती' हे सूत्रही जाणवेल,
अरुण खोपकर
प्रफुल्ल शिलेदार | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस | New Edition | Marathi | Paperback | Pages 280 |