Skip to product information
1 of 1

Akshargranth

As a Man Thinketh ॲज अ मॅन थिंकेथ Marathi by James Alen (Author)

As a Man Thinketh ॲज अ मॅन थिंकेथ Marathi by James Alen (Author)

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 95.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Category
WhatsApp वर ऑर्डर करा

As a Man Thinketh ॲज अ मॅन थिंकेथ Marathi by James Alen (Author), Translator - Amar Devgaonkar अनुवाद -  अमर देवगांवकर 

विचार करणे, ही यश प्राप्त करण्यासाठीची गुरुकिल्ली आहे.
तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या विचारांचे बाह्य प्रकटीकरण आहे; जे तुम्ही आत ठेवता, तेच बाहेर प्रतिबिंबित होते. याचा अर्थ नेमका काय, हे तुम्हाला माहीत आहे का?
याचा अर्थ असाच की, तुम्ही तुम्हाला हवे ते मिळवू शकता आणि तुमच्या नशिबाला आकार देऊ शकता - तुम्हाला फक्त तुमच्या मनावर प्रभुत्व मिळवायचे आहे.
'ॲज अ मॅन थिंकेथ' हे पुस्तक अशा, व्यावहारिक ज्ञान आणि प्रेरणा यांनी परिपूर्ण आहे. तुमच्या मनाच्या शक्तीचा वापर करून तुम्ही आपल्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवू शकता आणि जीवनात खरा आनंद व संतुलन प्राप्त करू शकता.

James Alen | Translator - Amar Devgaonkar | Vishwakarma Publications | Latest Edition | Marathi | Paperback| Marathi |

View full details