1
/
of
1
Akshargranth
Atmadyanache Vidnyan by Sadhguru आत्मज्ञानाचे विज्ञान
Atmadyanache Vidnyan by Sadhguru आत्मज्ञानाचे विज्ञान
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Atmadyanache Vidnyan by Sadhguru आत्मज्ञानाचे विज्ञान
आत्मज्ञानाचे विज्ञान' ( इनर इंजिनिअरिंग) हे पुस्तक म्हणजे सुखी व समृद्ध जीवन जगू पाहणाऱ्यांसाठी गुरुकिल्ली आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर ही एक अद्भुत प्रणाली आहे. आतल्या व बाहेरच्या जीवनऊर्जेशी शरीर आणि मनाचा योग्य प्रकारे समन्वय साधून अनंताच्या अमर्याद शक्ती व शक्यता अावाक्यात आणायला मदत करणारी ही प्रणाली समजावून सांगणारं हे क्रांतिकारी पुस्तक आहे. जीवनात विलक्षण कायापालट घडवण्याचा मार्ग , असंच याचं वर्णन करायला हवं. थोर विचारवंत, द्रष्टा व योगी म्हणून सुविख्यात असलेल्या सद्गुरूंनी त्यांच्या आध्यात्मिक व योगसिद्ध अनुभवांचं सार या पुस्तकात मांडलं आहे.
Sadhguru |
Share
