1
/
of
1
Akshargranth
Aurangzeb औरंगजेब | Gajanan Bhaskar Mehendale
Aurangzeb औरंगजेब | Gajanan Bhaskar Mehendale
Regular price
Rs. 549.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 549.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण औरंगजेब आणि उत्तर कालीन मुघल - गजानन भास्कर मेहेंदळे
Aurangzeb ani Uttarkalin Mughal – औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल
भारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण औरंगजेब आणि उत्तर कालीन मुघल या पुस्तकात लेखक गजानन मेहेंदळे यांनी सुरवातीच्या प्रकरणांत औरंगजेब व त्याचे इस्लामी धोरण यात मूर्तीभंजन, मंदिरविध्वंस, खराज, जिझिया, हिंदूंवरील इतर निर्बंध अशा गोष्टींचा परामर्श घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात उत्तरकालीन मुघल बादशाह, त्यांची वंशावळ व त्या बादशाहांचे धार्मिक धोरण यांचा आढावा घेतला आहे.
Gajanan Bhaskar Mehendale | Rawat Publishers | Marathi |
Share
