1
/
of
1
Akshargranth
Babachya Mishya by Madhuri Purandare बाबाच्या मिश्या - माधुरी पुरंदरे
Babachya Mishya by Madhuri Purandare बाबाच्या मिश्या - माधुरी पुरंदरे
Regular price
Rs. 100.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 100.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Babachya Mishya by Madhuri Purandare बाबाच्या मिश्या - माधुरी पुरंदरे |
वयोगट ३ +
वाचायला शिकणाऱ्या मुलांसाठी बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ या दोन गमतीदार गोष्टी.
अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिश्यावली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात...
अनू अगदी उत्साहानं काकूचं बाळ बघायला जाते. आणि काकू मात्र सारखं त्याचंच कौतुक करतात. अनूला ते मुळीच आवडतं नाही...
Madhuri Purandare | Jyotsna prakashan |
Share
