Skip to product information
1 of 1

Akshargranth

Bahavalpurcha Premveer : Ashi Zali Pulavama Hallyachi Ukkal

Bahavalpurcha Premveer : Ashi Zali Pulavama Hallyachi Ukkal

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Bahavalpurcha Premveer : Ashi Zali Pulavama Hallyachi Ukkal - बहावलपूरचा प्रेमवीर अशी झाली पुलावामा हल्ल्याची उकल. by Author : Rahul Pandita , Translator : Manjiri Damale

राहूल पंडिता हे दिल्ली स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. क्रॉसवर्ड बुक अॅवार्ड २०१३ साठी निवडलेल्या यादीत असलेले 'आवर मून हॅज ब्लड क्लॉटस्' आणि 'हॅलो, बस्तर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज माओइस्ट मूव्हमेंट' या पुस्तकांचे ते लेखक आहेत. इराक आणि श्रीलंकेतील युद्धभूमीवरून त्यांनी बातमीदारी केली आहे. संघर्षांच्या ठिकाणांहून केलेल्या बातमीदारीसाठी त्यांना २०१० चा आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस पुरस्कार मिळाला आहे. ते २०१५ चे येल वर्ल्ड फेलो आहेत. विधू विनोद चोप्रा यांनी २०२० मध्ये बनविलेल्या 'शिकारा' या चित्रपटाचे ते सहलेखक आहेत. मंजिरी दामले : द टाईम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीच्या कोऑर्डिनेटिंग एडिटर म्हणून पंचवीस वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त. तत्पूर्वी तरुण भारत पुणे येथे पाच वर्षे बातमीदार आणि उपसंपादक म्हणून काम केले. लॉर्ड स्वराज पॉल यांच्या बियाँड बाऊंड्रीज, पंजाबचे पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांच्या 'बुलेट फॉर बुलेट' आणि गोदरेज उद्योगसमूहाच्या सोहराब गोदरेज यांच्या आत्मचरित्रांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

Rahul Pandita | Manjiri Damale | Chinar Publishers |

View full details