Skip to product information
1 of 1

Akshargranth

Bahumani बहुमनी by Narayan Dharap

Bahumani बहुमनी by Narayan Dharap

Regular price Rs. 113.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 113.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Bahumani बहुमनी by Narayan Dharap | Horror Story | 

अवकाशातील युद्धात भाग घेण्याची ही विक्रमची पहिलीच वेळ होती. मनात उत्सुकता होती , कुतूहल होते , जराशी भीतीही होती घणाघाती शस्त्रांचा एकच आघात जहाजाच्या अक्षरशः चिंधड्या · कोणीही वाचायचं नाही – जिंकलात तरच जगणार-हरलात की तुमचे अणूरेणू दशदिशांना भिरकावले जाणार… पाहतापाहता टेहेळ्या जहाजांनी अलेगॉनभोवती आपली जाळी तयार केली होती . टेहेळ्या जहाजांच्या जाळीतून हलक्या क्रूझर्स खाली येऊन आपापल्या जागा घेऊ लागल्या . एकाएकी खालून शक्तीचे झगमगते , देदीप्यमान झोत त्यांच्यावर आदळले…. विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची खिळवून ठेवणारी कादंबरी…. बहुमनी !

Narayan Dharap | Rohan Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |

View full details