1
/
of
1
Akshargranth
Balak Pass Palak Napas - बालक पास पालक नापास
Balak Pass Palak Napas - बालक पास पालक नापास
Regular price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 113.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Balak Pass Palak Napas by Suresh Wandile - बालक पास पालक नापास by सुरेश वांदिले
माझे नवे पुस्तक,
“बालक पास,पालक नापास”(मुलांसाठी करिअर कथा)
…
प्रत्येक मुलात एक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. कला असते. याची सर्वाधिक जाणीव पालकांनाच असते. खरंतर असायलाच हवी. त्यामुळे मुलाच्या अंगी असलेले गुण किंवा त्याचा कल (ॲप्टिट्यूड) जाणून घेण्यासाठी समुपदेशकांकडे जाण्याची गरजच भासायची नाही. मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन दिलं, प्रेम दिलं तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील. या कथासंग्रहातील कथा, मुलांच्या आनंदायी आणि सर्जनशील प्रवासाला प्रेरणा देतील.
Vishwakarma Publications |
Share
