Skip to product information
1 of 1

Akshargranth

Be Positive Thoughts that will change you बी +VE सकारात्मक विचार प्रवास पूर्णत्वाकडे

Be Positive Thoughts that will change you बी +VE सकारात्मक विचार प्रवास पूर्णत्वाकडे

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Be Positive Thoughts that will change you बी +VE सकारात्मक विचार प्रवास पूर्णत्वाकडे

आंनदी जगण्यासाठी एकच मंत्र जपणे आवश्यक असते. तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. हा दृष्टिकोन कसा बाळगायचा हे या पुस्तकातील छोट्या छोट्या वचनांमधून समजते. 'आनंद मिळवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे तो इतरांना द्यायला शिका,' 'आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्व्याण्णव टक्के असतो,'

'न हरता... न थकता... न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीबसुद्धा हरतं..., 'व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका; आहे ते परिणाम स्वीकारा,' ' आयुष्यात जोखीम पत्करा, टिकलात तर नेतृत्व कराल. हरलात तर मार्गदर्शन कराल,' 'नात्याची गरज असावी पण गरजेपुरतं नातं नसावं,' 'जीभ जर जास्त बडबड करत असेल, तर मेंदू संपावर आहे हे नक्की!' अशी सकारात्मक जगण्याची प्रेरणा देणारी वचने पानोपानी आढळतात.

BookGanga Publications | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 156 |

View full details