1
/
of
1
Akshargranth
Bharat Mazya Najaretoon - भारत माझ्या नजरेतून
Bharat Mazya Najaretoon - भारत माझ्या नजरेतून
Regular price
Rs. 260.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 260.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Bharat Mazya Najaretoon - भारत माझ्या नजरेतून by कोबी शोशानी , गौरी जोशी
‘माझ्या मुंबईतील चार वर्षांच्या वास्तव्यादरम्यान वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवांनी मला हे स्पष्टपणे जाणवले की अनेक अर्थांनी भारत हा इस्रायली समाज आणि राजकारणाचे ऐतिहासिक प्रतिबिंब आहे. एका प्रकारे भारताने माझ्या वैयक्तिक जीवनकथेवरही प्रभाव टाकला. हे पुस्तक केवळ भारताविषयी नाही तर यातील अनेक पैलू इस्रायलच्या इतिहासाशी आणि आजच्या वास्तवाशीही प्रतिध्वनित होतात.
Share
