Akshargranth
Bharatiya Lokshahi Shodh Aani Avhane by Arun Sarathi भारतीय लोकशाही
Bharatiya Lokshahi Shodh Aani Avhane by Arun Sarathi भारतीय लोकशाही
भारतीय लोकशाही शोध आणि आव्हाने - अरुण सारथी, Bharatiya Lokshahi Shodh Aani Avhane by Arun Sarathi
सर्व प्रचलित राज्यपद्धतीत, लोकशाही ही सर्वांत चांगली राज्यपद्धती समजली जाते. याचा अर्थ असा नव्हे की एकदा लोकशाही पत्करली की देशापुढील संकटाचे आणि आव्हानांचे सहजगत्या निवारण होईल. प्रत्येक देशांतील लोकशाहीला त्या त्या देशातील वास्तवाचा रंग चढतो.
जात्याभिमानातून निर्माण झालेली सामाजिक बेफिकीरी या हिंदुच्या ठिकाणी असलेल्या दोषांमुळे, बहुसंख्य असूनही हिंदूंना केवळ लोकशाही राज्यपद्धती सबळ करू शकेल काय ? भारतामध्ये इहवादी शासन असे आश्वासणाऱ्या भारताच्या घटनेतच २५ व्या कलमानुसार, इहवादी शासनाचा गळा घोटण्याची तरतूद आहे तिचे काय करायचे ? मागासलेपणा हे आर्थिक न्यून समजण्याऐवजी विशेष पात्रता समजल्याने देशांत यादवीसदृश्य परिस्थिती निर्माण होते आहे, यावर उपाय काय ? भारतापुढील अशा सर्व आव्हानांचा चिकित्सक शोध घेणारा ग्रंथ.
Arun Sarathi | Dilipraj prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |