1
/
of
1
Akshargranth
Bharatiya Veerangana by Shraddha Rohokale
Bharatiya Veerangana by Shraddha Rohokale
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Bharatiya Veerangana by Shraddha Rohokale
- ‘भारतीय वीरांगना’ या पुस्तकात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांतील बारा महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आढावा घेतला आहे.
- हे पुस्तक वाचताना भारत देशाला वीरता आणि शौर्याची अखंड परंपरा लाभ्याचे जाणवते.
- शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले हे पुस्तक माहितीपूर्ण असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आणि शिक्षकांना प्रेरणा देते.
- सोप्या आणि सरळ भाषेत लिहिलेले हे पुस्तक सर्वच वयोगटातील वाचकांचे प्रबोधन करणारे आहे.
- स्त्री जीवनाचे विविध पैलू या पुस्तकातून गोष्टीरूपात उलगडून दाखवण्यात सदर पुस्तक यशस्वी ठरले आहे.
Sakal Prakashan |
Share
