1
/
of
1
Akshargranth
Bibliophile - बिब्लिओफाईल
Bibliophile - बिब्लिओफाईल
Regular price
Rs. 590.00
Regular price
Rs. 700.00
Sale price
Rs. 590.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Bibliophile by Ganesh Matkari - बिब्लिओफाईल - लेखक : गणेश मतकरी
एकोणिसाव्या शतकातले प्रख्यात विचारवंत लोकहितवादी यांनी लिहून ठेवलंय, की "सध्या समाजात नुसती पुस्तकं जमा करून संग्रही ठेवणाऱ्या माणसाला विद्वान समजलं जातं, पण विद्वत्ता येण्यासाठी ती वाचावीही लागतात ही गोष्ट ते विसरलेले दिसतात." 'बिब्लिओफाइल' या पुस्तकाचा लेखक हा पुस्तकांचा संग्रह तर करतोच, पण ती वाचतोही, आणि त्यांच्याविषयी वाचकांशी संवादही साधतो.
Majestic Publishing House |
Share
