Skip to product information
1 of 1

Akshargranth

Biopic by Madhukar Mokashi

Biopic by Madhukar Mokashi

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 149.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

हे पुस्तक भारतीय चित्रपटसृष्टीतील हिंदी व मराठी बायोपिक अर्थात चरित्रपट या विषयाचा वेध घेते. ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती, त्यामागील संशोधन आणि वास्तवाचे चित्रण यांचा पुस्तकात विचार केला आहे. दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, ‘बँडिट क्वीन’, ‘श्यामची आई’, ‘लोकमान्य’, ‘मी वसंतराव’ आणि ‘धर्मवीर’ अशा विविध चित्रपटांचा संदर्भ घेतला आहे. त्याशिवाय खेळाडू, स्त्रिया, चित्रपट कलावंत, गायक यांच्यावर आधारीत चरित्रपटांचाही यात मागोवा घेण्यात आला आहे. बायोपिकमध्ये सत्य घटना आणि चित्रपटासाठी घेतलेले स्वातंत्र्य यांचा समतोल कसा साधावा, तसेच ऐतिहासिक व्यक्तींचे चित्रण करताना संशोधन व जबाबदारीचे महत्त्व काय आहे, यावरही पुस्तकात चर्चा केली आहे.

Madhukar Mokashi | Sakal Prakashan | 2026 | Marahi | Paperback | 80 |

View full details