Skip to product information
1 of 1

Akshargranth

Bod बोद by Prashanrt Ambi प्रशांत आंबी

Bod बोद by Prashanrt Ambi प्रशांत आंबी

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Bod बोद by Prashanrt Ambi प्रशांत आंबी  

खरंतर आम्हालाही हे काम करण्याची हौस नव्हती, एवढ्या लहान वयात दुसऱ्या कोणत्याही पर्यायापेक्षा हा पर्यायच चांगला वाटायूचा कारण भंगार वेचण्यासाठी एक बोद सोडला तर काहीही भांडवल लागत नव्हतं. तो बोदसुद्धा जिथं आम्ही भंगार विकायचो, ते दुकानदार द्यायचे तर कधी कधी कोंडाळ्यातच वेचलेली पोती आणि दोरा घेऊन दाबणाने शिवला की, तो तयार व्हायचा. तो बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही नाही आणि मिळवायला सगळं जग आहे

Prashant Ambi | Sangharsha Book Gallery |

View full details