Skip to product information
1 of 1

Akshargranth

Breaking the god Delusion By Vinay Kumar ब्रेकिंग द गॉड डिलूजन

Breaking the god Delusion By Vinay Kumar ब्रेकिंग द गॉड डिलूजन

Regular price Rs. 125.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 125.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Breaking the god Delusion By Vinay Kumar (ब्रेकिंग द गॉड डिलूजन (फ्रॉम सायन्स टू गॉड) देवाकडून विज्ञानाकडे की विज्ञानाकडून देवाकडे?

देव आहे का?

विश्वाचं काही प्रयोजन आहे का?

आपण इथे का आहोत? सर्व काही योगायोगानं घडतं का?

हे प्रश्न सत्याच्या सर्व शोधकांना नेहमीच छळतात. आज आपण आधुनिक विचारसरणीच्या संकटाला सामोरे जात आहोत; कारण विज्ञानानं उपस्थित केलेल्या आव्हानांमुळे आपण देवाच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निष्कर्षांमुळे आपल्यापैकी अनेक जण नास्तिकता, अज्ञेयवाद आणि शून्यवादाच्या जाळ्यात अडकले आहेत. विशेषतः तरुण पिढीतील शास्त्रज्ञ अस्तित्वाचा उद्देश आणि सर्व गोष्टींमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Vishwakarma Publications |

View full details