Skip to product information
1 of 1

Akshargranth

Canvas Te Wall Rahul ani Vijay Dravid Yanchya Aai Dr. Pushpa Sharad Dravid Yancha Preranadai Jivan Pravas

Canvas Te Wall Rahul ani Vijay Dravid Yanchya Aai Dr. Pushpa Sharad Dravid Yancha Preranadai Jivan Pravas

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Canvas Te Wall Rahul ani Vijay Dravid Yanchya Aai Dr. Pushpa Sharad Dravid Yancha Preranadai Jivan Pravas - कॅनव्हास ते वॉल राहुल आणि विजय द्रविड यांच्या आई डॉ. पुष्पा शरद द्रविड यांचा प्रेरणादाई जीवन प्रवास

डॉ. पुष्पा शरद द्रविड ख्यातनाम चित्रकार, शिल्पकार आणि बंगलोर युनिव्हर्सिटीत स्थापत्यकला विभागात तीस वर्षांहून अधिक काळ प्राध्यापकी केलेल्या विद्यासंपन्न कलाकार.
विश्वविख्यात क्रिकेटपटू पद्मभूषण राहुल द्रविड आणि विख्यात कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी श्री. विजय द्रविड यांच्या मातोश्री.
संपूर्ण मध्यप्रदेशातून एकाच वेळी एम. ए. विथ फाईन आर्ट्स आणि नॅशनल डिप्लोमा पूर्ण करणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी.
संपूर्ण कर्नाटकात फाईन आर्ट्समधली पहिली डॉक्टरेट मिळवणाऱ्या चित्रकार.
बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर, कर्नाटकातील २२ क्रिकेटर्सची उठावशिल्पे असलेलं एकूण ४५०० स्क्वेअर फुटचं भित्तीशिल्प साकारून मुलानं गाजवलेलं मैदान स्वतःच्या कलेने गाजवणारी कदाचित जगातली एकमेव ठरेल अशी अपूर्व चित्रकार – शिल्पकार आई.
अत्यंत संस्कारसंपन्न गृहिणी, सुशील कलाकार, सजग पालक, अनेक नामवंत आर्किटेक्ट्स घडण्यात मोलाचा वाटा उचलणारी विद्वान प्राध्यापिका आणि भारतीय क्रिकेटमधील अभेद्य वॉल घडवणाऱ्या सुजाण आईची ही पथदर्शी जीवनयात्रा.

Sharmila Patvardhan | Bookganga Publication | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 214 |

View full details