1
/
of
1
Akshargranth
Chakavachandan चकवाचांदण by Maruti Chitampalli
Chakavachandan चकवाचांदण by Maruti Chitampalli
Regular price
Rs. 900.00
Regular price
Rs. 1,000.00
Sale price
Rs. 900.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Chakavachandan चकवाचांदण by Maruti Chitampalli | Ek Vanopnishad
"तुम्ही जेव्हा वर्षानुवर्षं जंगलात राहता, तिथल्या नादब्रह्माशी लय साधता, तेव्हा जंगल म्हणजे नुसतीच झाडं व रानटी जनावरं नाहीत, तर ते त्यापेक्षा काही तरी अधिक आहे असा अनुभव येतो. त्याच्या सजीव अस्तित्वाचा जेव्हा तुम्हांला अनुभव येईल तेव्हाच जंगलाची खरी ओळख पटेल. एखादा अजस्त्र वॄक्ष तुम्हांला वैभवशाली वाटेल; पण तो वनापासून अलिप्त नसतो. माणसाच्या हात, पाय आणि मेंदू यांना तसं स्वतंत्र्य अस्तित्व नसतंच. जेव्हा ते सारं देहाच्या रूपानं पुढं ठाकतं तेव्हा ते सजीव वाटतं. तसंच काही तरी जंगलाचं असावं. सारं जंगलच एक सजीव अस्तित्व आहे. म्हणूनच ते अदभुतरम्य वाटतं..."
Maruti Chitampalli |
Share
