Akshargranth

Chanakya Buddhisutra Anivikshiki चाणक्य बुद्धिसूत्र आन्वीक्षिकी by Dhananjay Mandalik

Chanakya Buddhisutra Anivikshiki चाणक्य बुद्धिसूत्र आन्वीक्षिकी by Dhananjay Mandalik

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

आचार्य चाणक्य म्हणजे दूरदृष्टी, तर्कशक्ती, रणनीती आणि अचूक निर्णयक्षमतेचे मूर्तिमंत प्रतीक.
चाणक्य बुद्धिसूत्र : आन्वीक्षिकी हे पुस्तक त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देते. त्याबरोबर चाणक्यांची 'आन्वीक्षिकी' म्हणजेच बुद्धिसूत्रे आधुनिक जीवनातही उपयोगी पडतात. नेतृत्व, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, कूटनीती, गुरुतत्त्व आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेली बुद्धिसूत्रे या पुस्तकातून सहज, सोप्या आणि प्रेरणादायी शैलीत उलगडली आहेत. विचार अधिक स्पष्ट, निर्णय अधिक प्रभावी आणि जीवन अधिक यशस्वी बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अमूल्य मार्गदर्शक ठरेल.

धनंजय मंडलिक | Mymirror Publication |

View full details