Skip to product information
1 of 1

Akshargranth

Chaukas Chingee - Bhag 1 and 2 by Dr. Bal Phondke

Chaukas Chingee - Bhag 1 and 2 by Dr. Bal Phondke

Regular price Rs. 235.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 235.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

घरात, शाळेत, परिसरात वावरताना, खेळताना आणि कोणी काही 

कारणाने रागवल्यानंतरसुद्धा मुलांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित 

होतात. खरंतर हे प्रश्न मुलांचे कुतूहल जागे करणारे, जिज्ञासा वाढवणारे, 

चौकस बुद्धीला खतपाणी घालणारे असतात. परंतु त्यांच्या या प्रश्नांना 

नेमकी उत्तरं मिळत नाहीत. परिणामी मुलांमधल्या चौकस बुद्धीला, 

जिज्ञासेला हवी तशी चालना मिळत नाही.

पण चौकस चिंगी आणि तिच्या चौकडीला नाना नावाचे गुरू भेटतात... 

आणि मग एकेका प्रश्नाच्या उत्तरातून त्यांना नवनवे प्रश्न कसे पडत 

जातात आणि त्यांची ते वैज्ञानिक उत्तरं कशी मिळवत जातात याच्या 

या धमाल गोष्टी म्हणजेच डॉ. बाळ फोंडके यांची ‘चौकस चिंगी’ही 

विज्ञानकथांची पुस्तकमाला होय.

प्रत्येक पालकाने आणि शिक्षकाने आपल्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या हाती 

सोपवलीच पाहिजेत अशी ही पुस्तकमाला मनोविकास प्रकाशनाने खास 

आपल्यासाठी आणली आहेत.


Chaukas Chingee - Bhag 1 and 2

चौकस चिंगी भाग १ आणि २

View full details