Skip to product information
1 of 1

Akshargranth

Chauthe Pitak By Yashwant Manohar

Chauthe Pitak By Yashwant Manohar

Regular price Rs. 430.00
Regular price Rs. 480.00 Sale price Rs. 430.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

चौथे पिटक । यशवंत मनोहर

यशवंत मनोहर यांचे ‘चौथे पिटक’ हे पुस्तक मानवत्वाची पायमल्ली करणारे दुनियेतील सर्व कुविचार आणि कुतत्त्वज्ञाने नाकारते आणि सर्वांनाच समान मानवी प्रतिष्ठा देणाऱ्या सभ्य विचारांचा आणि तत्त्वज्ञानांचा पुरस्कार करते.

भेदभावाला आणि अन्यायाला पावित्र्य देऊन त्यांची चिरंतन म्हणून जाहिरात करणारे सर्वच जीवनद्रोही आविष्कार मानवता, तत्त्वज्ञान आणि संस्कृती हे शब्दही उच्चारण्याची लायकी गमावून बसलेले असतात.

‘चौथे पिटक’ या पुस्तकात मूलतत्त्वी व्यवस्था पूर्णत: बदलून टाकणारे पायाभूत महाकथन आहे. हे महाकथन एकूणच मानवी मनांच्याही, जीवनाच्याही आणि तत्त्वज्ञानांच्याही विरचनेची आणि निरंतर पुनर्रचनेचीही निर्णायक गरज सांगत आहे.

Yashwant Manohar | Manovikas Prkashan | 2026 | Marathi | Paperback | 304

View full details