Akshargranth

Chhatrapati Shivaji Aani Tyanche Swarajya Dhoran | छत्रपती शिवाजी आणि त्यांचे स्वराज्य धोरण

Chhatrapati Shivaji Aani Tyanche Swarajya Dhoran | छत्रपती शिवाजी आणि त्यांचे स्वराज्य धोरण

Regular price Rs. 480.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 480.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Chhatrapati Shivaji Aani Tyanche Swarajya Dhoran by Arun Ingole

हे पुस्तक महाराजांचे चरित्र नाही, ना त्यांचा विस्तृत इतिहास. त्यांच्या जीवनातील प्रत्येक महत्वपूर्ण घटनेत (लढाई, मोहीम, राजकारण वगैरे) मोठी सुसूत्रता होती. त्यांना विजय 'मिळाले' नव्हते; त्यांनी ते मिळविले होते. या प्रत्येक कार्यामागे मोठे नियोजन होते. स्वराज्यातील प्रजा सुखी व सुरक्षित झाली ती केवळ त्या भागातील सुलतानी सत्ता निघून गेली या एकमेव कारणास्तव नव्हे; त्याव्यतिरिक्त महाराजांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत लागू केलेली 'धोरणे' हे एक मोठे कारण होते. 

Majestic Publishing House |

View full details