Akshargranth
Chhatrapati Shivaji Maharaj - Vyaktichitra Sanshodhan, Sakal prakashan
Chhatrapati Shivaji Maharaj - Vyaktichitra Sanshodhan, Sakal prakashan
Couldn't load pickup availability
Chhatrapati Shivaji Maharaj - Vyaktichitra Sanshodhan by Bhaskar Hande
छत्रपती शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते याचा तत्कालीन लघुचित्रांचा निरीक्षण करून केलेला उलगडा चित्रकार भास्कर हांडे यांनी "हा सूर्य आणि हा जयद्रथ" ह्या तत्वाने न्यायनिवाडा केला आहे.
सतराव्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक, तत्वविषयक आणि कलाविषयक घडामोडी व घटना यांमुळे अभ्यासाचा पट कसा उलगडत गेला ते ह्या पुस्तकात पाहायला व वाचायला मिळतो.
लेखक व संशोधक : भास्कर एकनाथ हांडे
डिप्लोमा उपयोजित कला आर्ट्स. सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मुंबई, भारत १९८१
डिप्लोमा 'स्मारक आकार रचना, आणि चित्रकला' रॉयल अकादमी ऑफ आर्ट्स द हेग, नेदरलँड्स १८८४
भास्कर हांडे हे हॉलंडमध्ये युरोपीय चित्रकलेचा अभ्यास करणारे पहिले भारतीय मराठी विद्यार्थी आहेत.
अनुभव
- मुंबईतील 'अॅडप्लान' जाहिरात एजन्सीमध्ये कॉपीरायटर आणि व्हिज्युअलायझर, १९८१; 'आर्ट फाउंडेशन आर्टिमेडियर द हेग'चे ३० वर्षे सर्जनशील सल्लागार, १९८६- २००६;
- डच टीव्ही प्रॉडक्शनसाठी स्वतंत्र फ्रीलान्स अनुवादक आणि दुभाषी, मराठी आणि इंग्लिशमध्ये कला कॅटलॉगचे लेखक;
- मराठी, इंग्लिश आणि डच भाषेत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचे लेखक;
- आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग;
- नेदरलँड, फ्रान्स, सर्बिया आणि भारत येथे आंतरराष्ट्रीय त्रैवार्षिक स्पर्धेतील सहभागी कलाकार
Sakal Prakashan |
Share
