1
/
of
1
Akshargranth
Chhta Galot by Shridhar Deshpande
Chhta Galot by Shridhar Deshpande
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Chhta Galot छतं गळोत
by Shridhar Deshpande श्रीधर देशपांडे
श्रीधर देशपांडे यांचं भावविश्व
कवितेच्या अंगभूत वृत्तींनी व्यापलेलं आहे.
त्यात स्वगतं आहेत, स्वत:ला पडणारे प्रश्न आहेत,
असण्या-नसण्यातल्या भीतीचं भिरभिरलेपण आहे,
जगण्यातल्या विरामचिन्हांच्या नोंदी, प्रार्थना आहेत,
आटलेल्या मायेच्या स्मृती आहेत - असं बरंच काही आहे.
कुठल्याही संकटांत प्रेमाचे बंध टिकोत,
छपरं गळोत; पण पाठीशी भिंत असो
आणि आटल्या मायेला पूर येवो,
असं साकडं घालणारी ही कविता आहे.
या कविता वाचताना आपल्याही मनात प्रार्थना उमटतात.
ज्यातून शुष्कतेला ओल मिळो,
घराच्या पायाला नजर न लागो, पक्ष्याला घर लाभो -
असं वाटत राहतं.
गणेश विसपुते
Share
