Skip to product information
1 of 1

Akshargranth

Chitrapat Abhyas by Dr Shyamala Vanarase चित्रपट अभ्यास

Chitrapat Abhyas by Dr Shyamala Vanarase चित्रपट अभ्यास

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

चित्रपट अभ्यास - श्यामला वनारसे, डायमंड पब्लिकेशन्स buy online

प्रा. सतीश बहादूर यांनी भारतात चित्रपटशिक्षणाचा पाया घातला, आपली स्वतंत्र अभ्यासपद्धती व चित्रपट-अध्यापनाची शैली विकसित केली आणि अनेक पिढ्यांचे चित्रपट-शिक्षण केले. त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलेल्या डॉ. श्यामला वनारसे आज घडीला ‘बहादूर-परंपरे’तल्या एकमेव बौद्धिक वारसदार आहेत. श्यामलाताईंनी या पुस्तकात १९४० ते १९६० या कालखंडातल ‘अभिजात’ म्हणून गणले जाणाऱ्या  १२ चित्रपटसंहितांचे विश्लेषण केले आहे. यात अभ्यासाची शिस्त, तात्त्विक मर्मदृष्टी आणि नीर-क्षीर विवेकाने केलेली चिकित्सा पाहायला मिळते. चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे

Dr Shyamala Vanarase | Diamond Publications | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 202 |

View full details