1
/
of
1
Akshargranth
College To Corporate Via Interview by Vinod Bidwaik, Sakal Prakashan
College To Corporate Via Interview by Vinod Bidwaik, Sakal Prakashan
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'कॉलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्ह्यू' by Vinod Bidwaik, Sakal Prakashan New Book,
करिअरची सुरुवात होते ती पहिल्या नोकरीतून... आणि या कॉर्पोरेट जगतात प्रवेश करायचा तर पहिली पायरी असते इंटरव्ह्यूची.
- नोकरीत उमेदवार निवडताना काय बघितलं जातं? बायोडेटामध्ये काय काय लिहावं?
- मुलाखतीची तयारी कशी करावी? इंटरव्ह्यूमध्ये नेमकं काय विचारलं जातं? कसं वागायचं इंटरव्ह्यूमध्ये?
- आजवर केलेल्या अभ्यासातलं विचारलं जाईल की अवांतर काही?
याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे.
कॉलेजचे शिक्षण संपवून नव्याने कॉर्पोरेट जगात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने, नोकरीसाठी, करिअरसाठी स्वतःला कसं तयार करावं, त्यात यशस्वी कसं व्हावं यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक म्हणजे 'कॉलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्ह्यू'
Vinod Bidwaik | Sakal Prakashan | New Edition | Marathi | Paperback | Pages 92 |
Share
