Skip to product information
1 of 1

Akshargranth

Cost and Management - कॉस्ट अँड मॅनेजमेंट by Achyut Godbole, Harsh Gangan

Cost and Management - कॉस्ट अँड मॅनेजमेंट by Achyut Godbole, Harsh Gangan

Regular price Rs. 310.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 310.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

सहजसोपे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग
कोणत्याही व्यवसायात जितकं महत्त्व फायनॅन्शिअल अकाउंटिंगला असतं, तितकंच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगही महत्त्वाचं असतं. फायनॅन्शिअल अकाउंटिंग आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग ही दोन्ही शास्त्रं एकमेकांना पूरक असतात. त्यांच्या एकत्रित उपयुक्ततेमुळे कोणत्याही उद्योगधंद्यातील आर्थिक तसेच, धोरणात्मक निर्णय जास्तीत जास्त अचूकपणे घेता येतात.

अकाउंटिंग फॉर डमीज या पुस्तकानंतर अच्युत गोडबोले यांचं हे दुसरं पुस्तक. यात उद्योगधंद्याशी संबंधित व्यक्ती, या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि अगदी या विषयात रस असलेल्या सामान्य माणसालादेखील समजेल इतक्या सहजपणे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचे विविध पैलू उलगडून सांगितले गेले आहेत.

MyMirror Publishing House |

View full details