1
/
of
1
Akshargranth
Dad - दाद by P L Deshpande
Dad - दाद by P L Deshpande
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Dad by P L Deshpande - दाद - पु. ल. देशपांडे |
पु. ल. देशपांडे यांच्या गुणग्राही आणि रसिक रूपाचा परिचय या पुस्तकातून होतो. ते स्वतः अष्टपैलू होते. साहित्य, संगीतादी कलांच्या क्षेत्रात त्यांनी लीलया मुशाफिरी केली; मात्र या क्षेत्रातील अन्य व्यक्तींच्या गुणांनाही त्यांनी कायम मनःपूर्वक दाद दिली. हि दाद आपल्यालावाचायला मिळते, बालगंधर्व यांचा अभिनय, रॉय किणीकर, यशवंत मनोहर, राजा बढे यांच्या कविता, राम नगरकर यांची रामनगरी, के. रं. शिरवाडकरांचं 'शेक्सपिअर प्रेम', ग. दि. माडगूळकरांचं 'गीतासौभद्र', भालचंद्र नेमाडे यांचं 'कोसला', शरदिनी डहाणूकर यांचं 'वृक्षगाण' अशी कितीतरी उत्तमोत्तम पुस्तकं आणि त्यांचे निर्माते पुस्तकातून भेटीला येतात. या साऱ्यांनाच पुलंनी भरभरून दाद दिली आहे. एवढंच नव्हे, तर लेखकानं घेतलेला निर्मितीचा आनंद पुलंनी शब्दांत पकडला आहे.
Share
