Skip to product information
1 of 1

Akshargranth

Dangerous Minds by S.hussain Zaidi, Brijesh Singh डेंजरस माइंड्स -एस. हुसेन झैदी,ब्रिजेश सिंग

Dangerous Minds by S.hussain Zaidi, Brijesh Singh डेंजरस माइंड्स -एस. हुसेन झैदी,ब्रिजेश सिंग

Regular price Rs. 288.00
Regular price Rs. 320.00 Sale price Rs. 288.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Category
Add to wishlist Remove from wishlist

डेंजरस माइंड्स Dangerous Minds by S.hussain Zaidi, Brijesh Singh ‘दहशतवादी दुनियेची दस्तक’ कशी असते, हे आपल्याला ‘डेंजरस माइंड्स’ मधून दिसून येते. विकृत व स्वार्थी प्रवृत्ती देशद्रोह करण्यास तरुणांना भाग पाडतात. ‘जन्नत आणि जिहाद’ च्या गैरसमजांतूनच दहशतवाद पोसला जातोय. या मूठभर ‘दहशती जगताला’ कायमची वेसण घालण्याचे महानकार्य आपले सैनिक करत आहेतच. यासाठी देशातल्या प्रत्येकाने आपले योगदान, शिस्त, वर्तन चांगले ठेवून सतर्क राहणे गरजेचे आहे, हेच ‘डेंजरस माइंड्स’ आपल्याला सांगत आहे.

S.hussain Zaidi, Brijesh Singh | Amruta Durve | Mehta Publishing House | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 216 |

View full details