Skip to product information
1 of 1

Akshargranth

Dekhana Alpaparichit Maharashtra देखणा अल्पपरिचित महाराष्ट्र

Dekhana Alpaparichit Maharashtra देखणा अल्पपरिचित महाराष्ट्र

Regular price Rs. 247.00
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 247.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Dekhana Alpaparichit Maharashtra by P K Ghanekar देखणा अल्पपरिचित महाराष्ट्र

आपल्याला हिंडा-फिरायला आवडतं. पण  नेहमीच्या ठिकाणांशिवाय जरा काहीतरी हटके, अशा ठिकाणांची माहितीच उपलब्ध नसते. भटकंती - भ्रमंती- प्रवास - पर्यटन करण्यासाठी तुलनेने अपरिचित अशा तब्बल चाळीसहून अधिक ठिकाणांची पुरेशी ओळख करून देणारं - अद्भुत, अगम्य, गूढ रम्य, अभ्यसनीय पण तितक्याच देखण्या - अल्पपरिचित महाराष्ट्राचा परिचय करून देणारं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल. 

P K Ghanekar | Snehal Prakashan | Latest New Edition | Marathi | Paperback |

View full details