Akshargranth
Deshodhadi Ada Medi Bara Khuttyachi by Narayan Bhosale
Deshodhadi Ada Medi Bara Khuttyachi by Narayan Bhosale
Couldn't load pickup availability
Deshodhadi Ada Medi Bara Khuttyachi by Narayan Bhodale | देशोधडी आडं, मेडी, बारा खुट्टयाची – नारायण भोसले
भटक्या विमुक्तांतील सामाजिक भान असलेले प्रा. डॉ. नारायण भोसले यांचे देशोधडी' हे आत्मचरित्र नव्याने येत आहे.
ध्येयवाद व प्रयत्नवाद यांच्या युद्धात रक्तबंबाळ झालेल्या डॉ नारायण भोसले नावाच्या शरीराला मिळालेल्या विजयाची एक प्रेरणादायी नोंद 'देशोधडी'
या आत्मकथेच्या रूपाने मराठी साहित्यक्षेत्रात झाली आहे. एका भिक्षेकरी,भटक्या जमातीतल्या कुटुंबात अनिश्चिततेने भरलेल्या अस्थिर व बुभुक्षित
जमातींच्या परावलंबी जीवनपद्धतीचा आणि गेल्या २५ वर्षांपासूनच्या डॉ. नारायण भोसले यांच्या संघर्षमय जीवनपटाचा मला जवळून परिचय आहे.
त्यांनी मांडलेले त्यांचे व त्यांच्या समाजाविषयीचे ऐतिहासिक चिंतन प्रामाणिक तर वाटतेच, पण इतिहास व वर्तमान समजून
उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी होतकरूंना ते मार्गदर्शकही ठरेल....
बाळकृष्ण रेणके
भटक्या-विमुक्तासाठींच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष
Narayan Bhosale | Manovikas Prakashan | Latest New Edition | Marathi | Paperback | Pages 306 |
Share
