1
/
of
1
Akshargranth
Dhup Aane Do by Gulzar धूप आने दो
Dhup Aane Do by Gulzar धूप आने दो
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 350.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
धूप आने दो - Dhup Aane Do by Gulzar , Ruturang Prakashan Books
गुलजार आयुष्याकडे मागे वळून पाहतात तेव्हा अनुभवाचे समृध्द अवकाश आपल्याला मिळते. दिनातले जन्मघर, अब्बू, मेघना, समय यांच्याशी असलेले नाते, सत्यजित राय, पंडित रविशंकर, भीमसेन जोशी, पंचम, सलील चौधरी, संजीवकुमार, हेमंतकुमार, ऒमपुरी, कुसुमाग्रज, नामदेव ढसाळ, ग्रेस यांच्याशी असलेला ऋणानुबंध. हृषीकेशची अविस्मरणीय रात्र, मोटार गॅरेज ते गाणे हा प्रवास, आणखी बरच काही अनुभवत असताना मन थक्क होते.
कोरोनाकाळातील धूप आने दो ची आर्त हाक अस्वस्थ करते.
Gulzar | Ruturang Prakashan | Latest edition | Marathi | Paperback | Pages 235 |
Share
