Skip to product information
1 of 1

Akshargranth

Dhyan Aani Tyachya Paddhati ध्यान आणि त्याच्या पद्धती By Swami Vivekananda Dr. Vaidehi Limaye स्वामी विवेकानंद वैदेही लिमये

Dhyan Aani Tyachya Paddhati ध्यान आणि त्याच्या पद्धती By Swami Vivekananda Dr. Vaidehi Limaye स्वामी विवेकानंद वैदेही लिमये

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

स्वामी विवेकानंदांनी १२५ वर्षांपूर्वी ध्यान आणि त्याच्या पद्धती यांवर केलेली भाषणं आपण वाचली तर लक्षात येईल की, आजच्या तरुणांच्या सर्व समस्यांचं इतकं परिपूर्ण, अचूक, बिनतोड, मार्मिक आणि चपखल समाधान अन्यत्र सापडणं दुर्मीळ आहे. ध्यानाला बसायची जागा कशी असावी इथपासून ते ध्यान करताना बाळगण्याची सावधगिरी, योगशास्त्रानुसार ध्यानाच्या पायऱ्या कोणत्या, मनाला ध्यानासाठी कसं तयार करावं हे सांगताना हळूहळू स्वामीजी आपल्याला ध्यानाच्या परमोच्च स्तराकडे घेऊन जातात.
मानवी जीवनाचं परमोच्च ध्येय म्हणजे ईश्वरप्राप्ती असा ज्यांचा निश्चय झालेला आहे त्यांना या पुस्तकातून साधनमार्गावर दृढतेने कसं चालावं याचा वस्तुपाठ मिळेल. ज्यांना मानवी जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे अजून तितकंसं उमगलेलं नसेल त्यांना हे पुस्तक आत्मोद्धाराचा मार्ग दाखवेल.

Saket Prakashan |

View full details