Skip to product information
1 of 1

Akshargranth

Diggaj 1 by Deepa Deshmukh दिग्गज १ । दीपा देशमुख

Diggaj 1 by Deepa Deshmukh दिग्गज १ । दीपा देशमुख

Regular price Rs. 390.00
Regular price Rs. 440.00 Sale price Rs. 390.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

दीपा देशमुख लिखित 'दिग्गज' हे पुस्तक सर्व वयोगटातल्या वाचकांसाठी 

असून जगाला नवी दिशा देणाऱ्या ६०हून अधिक असामान्य व्यक्तींच्या 

जीवनात डोकावण्याची संधी यामुळे वाचकाला मिळणार आहे. या नभोमंडलात

जसे अगणित तारे लुकलुकतात, त्या सगळ्यांची संख्या मोजणं अशक्य आहे; 

त्याचप्रमाणे या जगात अशी काही माणसं आहेत आणि होऊन गेलीत, ज्यांचं 

कार्य या तेजोमय ताऱ्यांसारखंच आहे. त्यांच्या कल्पनांनी आणि योगदानाच्या 

प्रकाशानं हे जग अनेक युगं उजळून निघालं आहे. अशा या व्यक्तींनी आपल्या 

अद्वितीय कौशल्याने आणि समर्पित वृत्तीने इतिहासाच्या पानावर आपली अमिट 

छाप सोडली आहे ! 'दिग्गज' या पुस्तकातून साहित्य, कला, विज्ञान, गणित, 

स्थापत्य, चित्र-शिल्पकला, संगीत, समाजकारण आणि राजकारण यांसारख्या 

विविध क्षेत्रांतल्या प्रतिभासंपन्न व्यक्तींच्या कार्याचा आणि जीवनाचा अद्भुत 

प्रवास वाचकाला घडणार आहे.

Manovikas Prakashan |

View full details