Skip to product information
1 of 1

Akshargranth

Diggaj By Dr. Keshav Sathaye दिग्गज

Diggaj By Dr. Keshav Sathaye दिग्गज

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

दिग्गज | लेखक - डॉ. केशव साठये 
पाने - २३५

देशाची जडणघडण ही आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमधून होते हे  खरे . पण त्याहीपेक्षा ती सांस्कृतिक उत्थानातून आणि अथक संशोधन परंपरेतून अधिक होते.       ध्येयाने प्रेरित झालेला माणूस  विपरीत परिस्थितीत सुद्धा डोंगराएवढे काम करु शकतो याचा वस्तुनिष्ठ  दाखला देणारे हे पुस्तक आहे. लेखक, कवी, प्राध्यापक, समीक्षक, उद्योजक, इतिहासकार, चित्रकार, छायालेखाकार, समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, शिक्षणतज्ञ हीच देशाची खरी संपत्ती असते हे अधोरेखित करणारे हे पुस्तक म्हणजे विद्वत्ता, कार्यमग्नता, माणुसकी आणि चांगुलपणा यांचा उचित सन्मान करणारा लेखन ऐवज आहे . दिग्गज हे डॉ.  केशव साठये यांचे पुस्तक खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि देश घडवलेल्या महान विभूतींचे कृतज्ञतापूर्वक केलेले शब्दस्मरण आहे.

View full details