Akshargranth
Digital Marketing डिजिटल मार्केटिंग
Digital Marketing डिजिटल मार्केटिंग
Couldn't load pickup availability
Digital Marketing by Shubham Santosh Medankar डिजिटल मार्केटिंग - शुभम संतोष मेदनकर
महाराष्ट्रामध्ये नवउद्योजकांनी घेतलेली भरारी उद्योजक होऊ पाहणाऱ्याला प्रेरीत करत आहे. परंतू उत्पादन आणि सेवा उच्च दर्जाच्या देऊनही उद्योजक लोकांपर्यत पोहचवण्यास कमी पडत आहेत. त्यात जुन्या परंपरात मार्केटींगचा खर्च जास्त आहे. सध्या डिजिटल युग सुरु झाल्याने उत्पादनाच्या मार्केटींगचे नवीन दालन खुले झाले आहे.
सोशल मिडियाचा वापर करुन कोरोना काळात अनेकांनी व्यवसाय वाढवला. त्यातून डिजिटल मार्केटिंगचे महत्व लक्षात आलं. व्यवसायवाढीसाठी डिजिटल मार्केटिंग आवश्यक गोष्ट बनली आहे. त्याच बरोबर डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात नोकरीच्या संधीचं प्रमाणही वाढत आहे.
व्यवसायासाठी किंवा नोकरीच्या संधी साठी हे पुस्तक महत्वाचं ठरेल. गृहीणी, तरुण-तरुणी, ज्याला मोबाईल चालवता येतो असा कुणीही या क्षेत्रात करियर करु शकतो.
सहज भाषेत डिजिटल मार्केटिंग विषय समजावून सांगितल्याबद्दल शुभम मेदनकर याचे मनापासून धन्यवाद… – शरद तांदळे, लेखक आणि उद्योजक
Share
