1
/
of
1
Akshargranth
Dokyavar Padalelya Goshti by Mrudgandha Dixit
Dokyavar Padalelya Goshti by Mrudgandha Dixit
Regular price
Rs. 260.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 260.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वॉल्डनचं नवं-कोरं पुस्तक:
डोक्यावर पडलेल्या गोष्टी - मृद्गंधा दीक्षित
प्रस्तावना - डॉ. अंजली जोशी
रोजच्या जगण्यात अचानक डोकावणारे भन्नाट, प्रसंगी विकृत विचार आपण सहसा मागे ढकलून पुढे जातो...
पण, तसं न करता त्या विचारांचाच पाठलाग केला तर ?
'डोक्यावर पडलेल्या गोष्टी' हा मानवी मनाच्या अस्वस्थ, गूढ आणि अंधाऱ्या कोपऱ्यांत केलेला धाडसी प्रवास आहे. वरवर पाहता सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या, पण आतून एकाकीपणा आणि मानसिक संघर्षाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या स्त्रियांच्या या कथा आहेत. मनातील अनाहूत भीती, शरीराच्या कुरवाळाव्याशा वाटणाऱ्या जखमा, अतरंगी धारणा आणि आपणच काळजीपूर्वक दाबून ठेवलेल्या विकृती यांच्याविषयीच्या कुतूहलातून या कथा जन्माल्या आल्या आहेत. या वाचकाला पात्रांच्या 'प्रायव्हेट लॉजिक'मध्ये ओढून नेतात.
तुमच्याही नकळत तुमच्या सुप्त मनातील वास्तवावर अचूक बोट ठेवणाऱ्या कथांचा संग्रह.
Share
